अर्थ : खरी गोष्ट कळू न देता, भाषण, हालचाल इत्यादीने भलतीकडे रोख दाखवून फसविणे.
उदाहरणे :
पोलिसांना चकमा देऊन चोर पळाले.
समानार्थी : हुलकावणी देणे, हूल देणे
चकमा देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakmaa dene samanarthi shabd in Marathi.